हे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग …
Tag Archives: tv
कॉन्टेन्ट इज किंग!
SOPA आणि PIPA या दोन अँटीपायरसी कायद्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघायलंय. बुधवारी विकीपीडियासह रेडीट, वर्डप्रेस यासारख्या अनेक साईट्सनी आपला निषेध साईट बंद ठेऊन केला. त्यायामुळे या कायद्याच्या विरोधाला एक नवीन आयाम मिळाला. विरोध किती व्यापक आहे आणि कशासाठी आहे. याचीही चर्चा जगभर होतेय. तसं पाहिलं तर हे सर्व प्रकरण अमेरिकेतलं. कायदा करणार अमेरिकेची काँग्रेस. मग …
भारतामध्ये संकल्पनांचा दुष्काळ?
भारतीय टेलीव्हिजनवर सध्या जिकडे पाहावं तिकडे रिअॅलिटी शोचा दबदबा आहे, वेगवेगळ्या धाटणीचे शोंचा रतीब सर्वच चॅनेलांवर सुरूय. या सर्व रिअॅलिटी शो मध्ये साम्य काय तर सर्वच्या सर्व शो किंवा त्यांच्या मध्यवर्ती कल्पना या कोणत्या ना कोणत्या विदेशी चॅनेलवरून किंवा कार्यक्रमांवरून उचललेल्या असतात. अनेकदा त्या मूळ कार्यक्रमांचं किंवा कॉन्सेप्ट डिझायनरचं नावही बाइज्जत दिलं जातं. तसं पाहिलं …
स्टार प्लसच्या अॅन्थेम साँगच्या निमित्ताने…
मी स्टार प्लसचा प्रेक्षक नाही, मात्र कामाचं ठिकाण स्टार हाऊसमध्येच असल्यामुळे स्टार प्लसचे नवीन प्रोग्राम कोणते, चॅनल नवीन काय करतंय, याची कल्पना असतेच. जुने-नवीन शो, त्यांना मिळणारा रिस्पॉन्स किंवा रेटिंग याचीही थोडीफार माहिती असतेच. 26 जानेवारीपासून स्टार प्लसवर अँथेम साँग सुरू झालं. तू ही तू… सगळ्यात पहिल्यांदा ते काय आहे, हेच कळत नव्हतं.