अण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. […]
Tag Archives: TELEVISION
आता आपल्याकडेही ‘नो टीव्ही डे’
29 जानेवारीला मुंबईत नो टीव्ही डे साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. अर्थातच हे आवाहन ही एक जाहिरात मोहीम आहे. एवढंच नाही तर एका बड्या मीडिया ऑर्गनायजेशनने म्हणजे हिंदुस्थान टाईम्सची प्रकाशन संस्था असलेल्या एचटी मीडियाने हा नो टीव्ही डे पाळायचं आवाहन केलंय. त्यासाठी ट्विटर, फेसबुक आणि स्वतंत्र वेबसाईट एवढंच नाही तर लोकल ट्रेन, बस गाड्या, रेल्वे […]