अण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)

2011 या संबंध वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पहिल्यांदा एप्रिलमध्ये जंतर मंतरवर पाच दिवसांचं उपोषण त्यानंतर ऑगस्टमध्ये रामलीला मैदानावर बारा दिवसांचं उपोषण आणि मग वर्ष संपताना मुंबईत एमएमआरडीए मैदानावर दोन दिवसांचं उपोषण… या तीन उपोषणांपैकी पहिल्या दोन उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, मात्र अण्णांना आपल्या आंदोलनाला असलेला लोकसमर्थनाचा प्रतिसाद तिसऱ्या वेळी म्हणजे मुंबईत कायम […]

Rate this:

लटकलेलं लोकपाल आणि त्यानंतर…

लोकपाल लटकलं ते लटकलंच… कुणी काहीही म्हणो, पण गुरूवारी मध्यरात्री राज्यसभेत जो काही तमाशा झाला, त्यामुळे सरकार पूर्णपणे उघडं पडलं… आता सरकारचे सर्व वरीष्ठ मंत्री म्हणजे प्रणबदा किंवा पवनकुमार बन्सल किंवा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही नारायण स्वामी यांनी कितीही सांगितलं की आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा लोकपाल सादर करणार, पण त्यावेळी काय होणार, याचा ट्रेलर सबंध […]

Rate this: