Originally posted on रामबाण:
स्टार माझा चॅनलचं नाव एबीपी माझा असं बदलण्याचा निर्णय पहिल्यांदा कळला तेव्हा फार रुचला नाही. कोणताही बदल सहजासहजी स्वीकारण्याची मनाची आणि कोणाचीच तयारी नसते हे एक कारण, तर ‘स्टार’ जाणार आणि त्याची जागा एबीपी अशी अजुन तोंडात न रुळलेली अक्षरं घेणार हे दुसरं. खरं तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात -घराघरात मनावर कोरल्या गेलेलं,…
Tag Archives: Star Majha
अण्णांचं आंदोलन आणि बार्शी
माझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…
अण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट
अण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. …
K 2 S : एक अनुभव
कात्रज-सिंहगड नाईट ट्रेकचं आकर्षण तसं वर्षभरापासून होतं. म्हणजे आमची एक टीम या ट्रेकमध्ये गेल्या वर्षी सहभागी झाली. पुण्यातून परतल्यावर तब्बल महिनाभर तरी त्यांच्या बोलण्यात या ट्रेकशिवाय दुसरा विषयच नव्हता. उठताना, बसताना, जेवताना, चहा पिताना, ऑफिसला येताना, जाताना फक्त केटूएस.. सतत केटूएस केटूएस ऐकून कंटाळल्यावर मी ही पुढच्यावर्षी नक्की केटूएसला येणार, असं जाहीर करून टाकलं. पण …