बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,

एका आवडलेल्या गजलेच्या काही ओळी आहेत… ही गजल गुलाम अली यांनी गायलीय… बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो, चार किताबें पढ कर वो भी हम जैसे बन जाएंगे..। बहुतेक निदा फाजली यांची ही गजल असावी… अजून शोध घेतलेला नाहीय. मला नेहमीच असं वाटत आलंय की म्हणजे मी या विचारांचा आहे असं म्हणा.. काहीही […]

Rate this:

नापास तर शाळा झाल्यात….!

दहावीचा निकाल लागला. निकालादिवशी मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं. दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन… पास झालेल्यांचे सर्वजण अभिनंदन करतीलच, पण नापासाचं विशेष कौतुक… कारण त्यांनी शाळेला आपल्या शिक्षणात हस्तक्षेप करू दिलेला नाहीय.. यापूर्वी बारावीची परीक्षा झाली तेव्हाही मी असंच फेसबुक स्टेटस अपडेट केलं होतं… ते असं होतं… बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि न झालेल्याही सर्व […]

Rate this: