SOPA आणि PIPA या दोन अँटीपायरसी कायद्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघायलंय. बुधवारी विकीपीडियासह रेडीट, वर्डप्रेस यासारख्या अनेक साईट्सनी आपला निषेध साईट बंद ठेऊन केला. त्यायामुळे या कायद्याच्या विरोधाला एक नवीन आयाम मिळाला. विरोध किती व्यापक आहे आणि कशासाठी आहे. याचीही चर्चा जगभर होतेय. तसं पाहिलं तर हे सर्व प्रकरण अमेरिकेतलं. कायदा करणार अमेरिकेची काँग्रेस. मग …
Tag Archives: RUPERT MURDOCH
माहितीच्या मुक्त प्रवाहासाठी…
आपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे …