2011 या संबंध वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पहिल्यांदा एप्रिलमध्ये जंतर मंतरवर पाच दिवसांचं उपोषण त्यानंतर ऑगस्टमध्ये रामलीला मैदानावर बारा दिवसांचं उपोषण आणि मग वर्ष संपताना मुंबईत एमएमआरडीए मैदानावर दोन दिवसांचं उपोषण… या तीन उपोषणांपैकी पहिल्या दोन उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, मात्र अण्णांना आपल्या आंदोलनाला असलेला लोकसमर्थनाचा प्रतिसाद तिसऱ्या वेळी म्हणजे मुंबईत कायम […]
Tag Archives: RAHUL GANDHI
अण्णाचं ब्लॉगिंग… फक्त एकला चलो रे…
अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमधून आपली भूमिका स्पष्ट केलीय. आज त्यांनी ब्लॉगमधून राजकीय कट कारस्थान्यांबाबतीतली भूमिका स्पष्ट केलीय. आपल्या आंदोलनाबाबत राजकीय क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चा नेहमीच होत असतात, मी त्याकडे विशेष लक्ष देत नाही, असं सांगूनच अण्णांनी आपल्या ब्लॉगची सुरूवात केलीय. स्टार माझा मध्ये प्रकाशित