सोशल नेटवर्किंगवरील प्रस्तावित सेन्सॉरशिप सध्या चर्चेचा विषय बनलीय. गेले तब्बल आठवडाभर या विषयावर चर्चितचर्वण सुरू आहे. आतापावेतो वेगवेगळ्या लोकांनी यावर वेगवेगळी मते आणि प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांच्या डोक्यात ही सुपीक आयडिया पहिल्यांदा आली आणि आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा म्हणून त्यांनी लागलीच ही आयडिया जाहीरही केली. अपेक्षेप्रमाणेच सिब्बल यांच्या या प्रस्तावाच्या विरोधात …
Tag Archives: Orkut
गुडबाय, गुगल बझ…!
आपल्याकडे सोशल नेटवर्किंग हा परवलीचा शब्द झाला, तो ऑर्कूटपासून… एक जमाना होता ऑर्कूटचा. ऑर्कूटवरचे स्क्रॅप हा एकेकाळी आपल्या दररोजच्या जगण्याचा एक भाग होता, फार जुनी गोष्ट नाही ही, झाली असतील फार फार तर पाचेक वर्षे… पण झुकरबर्गच्या फेसबुकने गूगलच्या ऑर्कूटला ओव्हरटेक केलं. फेसबुकच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी ऑर्कूटने अनेक बदल केले; पण त्याचा फारसा उपयोग …