निवडणूक मग ती मुंबई महापालिकेची असो की बिहारच्या विधानसभेची… मराठीचा मुद्दा कुठेही केव्हाही कॅश होतो. आता राज्यातल्या 196 नगरपालिकांसह फेब्रुवारी मध्ये पंधरा महापालिकांच्या निवडणुका आहेत. शहरी भाग असल्याने मनसे आक्रमक होईल. त्याची नांदी गेल्या काही दिवसात दिसलीय. विहार निवडणुकीच्या काळात जशी राहुल गांधींनी सुरूवात केली तशी आता संजय निरूपम यांनी केलीय, त्यांनी दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांना …
Tag Archives: MUMBAI
एक अनोखं सोशल नेटवर्किंग
मुंबईवर पुन्हा अतिरेकी हल्ला झाला. यावेळी अतिरेक्यांनी १३ जुलैचा बुधवार निवडला. तेरा तारखेवरून पुन्हा चर्चा सुरू झाल्या. कबुतरखाना दादर, ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार परिसरात अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. टीव्ही वाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या. व्हिज्युअल्ससाठी धावपळ… मग वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रत्यक्षदर्शींचे फोनो इंटरव्ह्यू, बाईट्स, पोलीस अधिकारी, राजकारण्यांच्या भेटी, रिपोर्टर्सचे वॉक थ्रू… सगळं काही ओघानेच. बॉम्बस्फोटानंतरचा …
कॅग अहवाल : सरकारी हलगर्जीपणाचं पानोपानी वस्त्रहरण
राज्यात गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीची सत्ता आहे. नेमक्या याच काळातल्या सरकारच्या हिशेबाचा ताळेबंद कॅगने जाहीर केलाय. कॅगच्या अहवालात पानोपानी सरकारी योजना, त्यांची अमलबजावणी आणि प्रशासकीय हलगर्जीपणा यांचं वस्त्रहरण करण्यात आलंय.
आता आपल्याकडेही ‘नो टीव्ही डे’
29 जानेवारीला मुंबईत नो टीव्ही डे साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. अर्थातच हे आवाहन ही एक जाहिरात मोहीम आहे. एवढंच नाही तर एका बड्या मीडिया ऑर्गनायजेशनने म्हणजे हिंदुस्थान टाईम्सची प्रकाशन संस्था असलेल्या एचटी मीडियाने हा नो टीव्ही डे पाळायचं आवाहन केलंय. त्यासाठी ट्विटर, फेसबुक आणि स्वतंत्र वेबसाईट एवढंच नाही तर लोकल ट्रेन, बस गाड्या, रेल्वे …