चित्रांवर लिहिणं खूप अवघड असलं पाहिजे, किंवा मला ते जमत नसावं, गेले दोन दिवस चित्रांवर लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण जमत नाही. अगदी खरं सांगायचं तर मला चित्रातलं फार काही कळत नाही. तशी चित्रे फक्त आवडतात, बघायला… त्यातलं शास्त्र कळत नाही म्हणजे माध्यम, कागद किंवा कॅनव्हास यातलं काहीच कळत नाही. म्हणजे तुमचं ते मॉडर्न आर्ट वगैरे… …