सोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि …
Tag Archives: MEDIA
अण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट
अण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. …
डिजीटल फर्स्ट : लोकाभिमुख
पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक विचार सुरू झालाय. हा विचार आहे, डिजीटल फर्स्ट म्हणजे माहिती प्रसारणाची जी अनेक माध्यमे आहेत त्यामध्ये अग्रक्रम कोणाचा तर वेब मीडियाचा. वेब फर्स्ट न्यूजरूम ही संकल्पना त्यातूनच पुढे आलीय. म्हणजे कुठल्याही वृत्तपत्राची, टीव्ही चॅनेलची किंवा अन्य प्रसारमाध्यमाची वेबसाईट ही त्या माध्यमाला, व्यवसायाला किंवा संस्थेला फक्त पूरक न ठरता, ही …
पाऊस आणि मीडिया
(हा लेख कृषिवलसाठी लिहिला होता, तो 14 जूनला प्रकाशित झाल्याचं सांगण्यात आलं, पण त्यांच्या नेटवर कुठेच आठळला नाही. हा लेख लिहित असताना मुंबईत नुकताच पाऊस सुरू झालेला होता. रामदेवबाबाचं आंदोलन गुंडाळलं गेलं होतं. आता फक्त माझ्या ब्लॉगवर पुन्हा अपलोड करतोय, एवढंच) मुंबईत पाऊस सुरू झाला तसा रामदेवबाबा आणि त्याचं आंदोलन मीडियातून हळू हळू ऑफस्क्रीन होत …
…म्हणे निवडणूक लढवून दाखवा!
अण्णाचं उपोषण संपलं, अण्णा राळेगण सिद्धीमध्ये परतले, तिथं त्याचं जंगी स्वागत झालं. आता हळू हळू उपोषणाचा विषयही मागे पडतोय. मधल्या काळात आयपीएल आहे. 2G घोटाळ्यात आरोपपत्रही दाखल होऊ लागलेत. पुन्हा पाच राज्यातल्या निवडणुका आहेत… विषयांना काही तोटा नाही, पण मधल्या काळात चिडीचूप असलेल्या वाचाळ नेत्यांना आता वाचा फुटायला लागलीय. अण्णांच्या उपोषणाच्या काळात अण्णांना जो देशव्यापी …