सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणार्याला सलाम, न बघणार्याला सलाम, विकत घेणार्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणार्याला सलाम, सलाम, भाई, सबको सलाम.