स्टीव जॉब्जचं निधन झालं, त्याला आता पंधरवडा उलटून गेलाय. स्टीव जॉब्जच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्याच्या अनेक चाहत्यांनी मधल्या काळात मोठ्या प्रमाणात अॅपल्सच्या प्रॉडक्टची खरेदी केली. आता पुन्हा एकदा स्टीव जॉब्ज चर्चेत आलाय, यावेळी कारण आहे ते त्याच्या चरित्राचं… त्याच्यावरील पुस्तकाचं. (कृषिवलसाठी लिहिलेला लेख)