आता तुमच्यापैकी अनेकांकडे 3G मोबाईल्स असतील. आता यापुढील व्हर्जन कोणतं, असं विचारलं तर साहजिकच तुम्ही म्हणाल की 4G… काही नाही सोप्पंय… प्रत्येकवेळी Gअक्षराच्या मागे एकेक क्रमांक वाढवत न्यायचा. सध्याचा जमाना 3Gचा पण तुम्हाला 2G आणि 1G तरी कुठे माहिती होते. म्हणजे तुम्ही ते वापरत होतातच, पण त्यांना कोणतं जी लावायचं, हे तितकंसं स्पष्टपणे ठाऊक नव्हतं. …
Continue reading “फक्त दोन वर्षे थांबा! 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल”