कानामागून आला आणि तिखट झाला…

हे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग […]

Rate this:

फक्त दोन वर्षे थांबा! 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल

आता तुमच्यापैकी अनेकांकडे 3G मोबाईल्स असतील. आता यापुढील व्हर्जन कोणतं, असं विचारलं तर साहजिकच तुम्ही म्हणाल की 4G… काही नाही सोप्पंय… प्रत्येकवेळी Gअक्षराच्या मागे एकेक क्रमांक वाढवत न्यायचा. सध्याचा जमाना 3Gचा पण तुम्हाला 2G आणि 1G तरी कुठे माहिती होते. म्हणजे तुम्ही ते वापरत होतातच, पण त्यांना कोणतं जी लावायचं, हे तितकंसं स्पष्टपणे ठाऊक नव्हतं. […]

Rate this: