अनागोंदी…

राज्यातल्या तेल, वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू… जीवनावश्यक वस्तू यांमध्ये भेसळ करणारे माफिया, टोलसम्राट, लाचखोर, अवैध वाहतूक करणारी धेंडं, मंत्रालयात आणि इतरत्र आपल्या ऑफिसात बसून लाच खाणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचं मनापासून मानणारे सरकारी-निमसरकारी कर्मचारी, त्यांना लाचलुचपतीच्या जाळ्यात पकडणारे एसीबीवाले, शिवाय नाक्यानाक्यावर वसुली करणारे पोलीस या सर्वांनी कसलेच पैसे खायचे नाहीत, कसलीच भेसळ करायची नाही असं […]

Rate this:

महाराष्ट्र सरकारचे अठरा लाख स्वच्छ कर्मचारी?

काल गुरूवारी राज्यातल्या तब्बल 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांच्या जळीतकांडाचा निषेध करायचा होता, त्यांचा संताप समजण्याजोगा आहे. सोनावणे यांच्या हत्येचा निषेध केलाच पाहिजे. आपल्याकडे फक्त मंत्रालयच नाही तर जिल्ह्या-जिल्ह्यात, तालुक्या-तालुक्यात महसूल आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून आपला निषेध नोंदवला. त्यांचा एक सहकाऱ्याची हत्या […]

Rate this: