सोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि …
Tag Archives: COMMUNICATION
कॉन्टेन्ट इज किंग!
SOPA आणि PIPA या दोन अँटीपायरसी कायद्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघायलंय. बुधवारी विकीपीडियासह रेडीट, वर्डप्रेस यासारख्या अनेक साईट्सनी आपला निषेध साईट बंद ठेऊन केला. त्यायामुळे या कायद्याच्या विरोधाला एक नवीन आयाम मिळाला. विरोध किती व्यापक आहे आणि कशासाठी आहे. याचीही चर्चा जगभर होतेय. तसं पाहिलं तर हे सर्व प्रकरण अमेरिकेतलं. कायदा करणार अमेरिकेची काँग्रेस. मग …
नवमाध्यमांच्या जमान्यातलं राजकारण
Change will not come if we wait for some other person or some other time. We are the ones we’ve been waiting for. We are the change that we seek. – बराक ओबामा सोशल नेटवर्किंगने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची आजपर्यंतची सर्व परिमाणेच बदलून टाकली. काही मोजक्या लोकांच्या पलिकडे अमेरिकेच्या संबंध जनतेला बराक ओबामा आणि त्याचं जगप्रसिद्ध …
स्टीव्ह जॉब्स गेल्यानंतर…
स्टीव्ह जॉब्स बुधवारी गेला. आपल्याकडे बातमी समजली तेव्हा गुरुवार उजाडला होता. पेपरवाल्यांना त्याच्या निधनाची बातमी शुक्रवारच्या अंकात घ्यावी लागली. स्टीव्ह जॉब्स गेल्यापासून ते थेट आजपर्यंत आपापल्या मगदुराप्रमाणे त्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. जॉब्सच्या द्रष्टेपणाचं सगळ्याच लहानथोरांना कौतुक… सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कॉलेज ड्रॉपआऊट असूनही जगज्जेता असणं, जगभरातल्या लोकांना सर्वाधिक भावलं असावं. (कृषिवल दिनांक 11 …
सोशल नेटवर्किंगचे फंडे बदलणारं फेसबुक
फेसबुक या सोशल नेटवर्किंगचा जन्म अगदी काही वर्षांपूर्वीचा आहे, म्हणजे फेब्रुवारी २००४ मध्ये ही साईट लॉंच झाली. आज जगभरात ६०० मिलियनपेक्षाही जास्त नेटीझन्स फेसबुक वापरताहेत. ६०० मिलियन म्हणजे ६००० लाख म्हणजेच ६० कोटी. फेसबुक ही काही कुणा सामाजिक संघटनेची किंवा एखाद्या सरकारची वेबसाईट नाही, तर पूर्णपणे खाजगी आहे. पण या वेबसाईटने सोशल नेटवर्किंगचे सगळेच फंडे …