अण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. …
Tag Archives: black money
अनागोंदी…
राज्यातल्या तेल, वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू… जीवनावश्यक वस्तू यांमध्ये भेसळ करणारे माफिया, टोलसम्राट, लाचखोर, अवैध वाहतूक करणारी धेंडं, मंत्रालयात आणि इतरत्र आपल्या ऑफिसात बसून लाच खाणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचं मनापासून मानणारे सरकारी-निमसरकारी कर्मचारी, त्यांना लाचलुचपतीच्या जाळ्यात पकडणारे एसीबीवाले, शिवाय नाक्यानाक्यावर वसुली करणारे पोलीस या सर्वांनी कसलेच पैसे खायचे नाहीत, कसलीच भेसळ करायची नाही असं …