या आठवड्यात बार्शीतला मुक्काम एक दिवसाने वाढला. सोमवारी रात्रीच निघायच्या ऐवजी मंगळवारी निघालो. अमावस्या होती. दुसऱ्या दिवशी घटस्थापना. आश्विन शुद्ध प्रतिपदा. माझी नेहमीची ट्रॅवल्स बस पकडण्यासाठी बार्शीमध्ये पोस्टाजवळच्या चौकात थांबलो. रिक्षावाल्याने मला त्या ठिकाणी सोडलं तरी मला रस्ता ओलांडून पलिकडच्या बाजूला पोहोचता येईना. कारण काय तर प्रचंड ट्रॅफिक. वेळ रात्री साडे अकरा-बारा वाजताची. यावेळीही बार्शीत …
Tag Archives: BARSHI
अण्णांचं आंदोलन आणि बार्शी
माझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…