कोण आहेत हे रमेश चंद्र त्रिपाठी

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने 24 तारखेला निकाल देऊ नये, यासाठी रमेशचंद्र त्रिपाठी हे फार अगोदरपासून प्रयत्न करत होते, त्यासाठी त्यांनी लखनौ खंडपीठातच एक याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका तेव्हा फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, तेव्हा पहिल्यांदा त्यांची याचिका दाखल करून घेतली असली तरी त्यावर सुनावणी करण्यास नकार देण्यात […]

Rate this: