स्टीव जॉब्जचं निधन झालं, त्याला आता पंधरवडा उलटून गेलाय. स्टीव जॉब्जच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्याच्या अनेक चाहत्यांनी मधल्या काळात मोठ्या प्रमाणात अॅपल्सच्या प्रॉडक्टची खरेदी केली. आता पुन्हा एकदा स्टीव जॉब्ज चर्चेत आलाय, यावेळी कारण आहे ते त्याच्या चरित्राचं… त्याच्यावरील पुस्तकाचं. (कृषिवलसाठी लिहिलेला लेख) Advertisements
Tag Archives: Apple
स्टीव्ह जॉब्स गेल्यानंतर…
स्टीव्ह जॉब्स बुधवारी गेला. आपल्याकडे बातमी समजली तेव्हा गुरुवार उजाडला होता. पेपरवाल्यांना त्याच्या निधनाची बातमी शुक्रवारच्या अंकात घ्यावी लागली. स्टीव्ह जॉब्स गेल्यापासून ते थेट आजपर्यंत आपापल्या मगदुराप्रमाणे त्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. जॉब्सच्या द्रष्टेपणाचं सगळ्याच लहानथोरांना कौतुक… सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कॉलेज ड्रॉपआऊट असूनही जगज्जेता असणं, जगभरातल्या लोकांना सर्वाधिक भावलं असावं. (कृषिवल दिनांक 11 […]