स्टार प्लसच्या अॅन्थेम साँगच्या निमित्ताने…

मी स्टार प्लसचा प्रेक्षक नाही, मात्र कामाचं ठिकाण स्टार हाऊसमध्येच असल्यामुळे स्टार प्लसचे नवीन प्रोग्राम कोणते, चॅनल नवीन काय करतंय, याची कल्पना असतेच. जुने-नवीन शो, त्यांना मिळणारा रिस्पॉन्स किंवा रेटिंग याचीही थोडीफार माहिती असतेच. 26 जानेवारीपासून स्टार प्लसवर अँथेम साँग सुरू झालं. तू ही तू… सगळ्यात पहिल्यांदा ते काय आहे, हेच कळत नव्हतं. Advertisements

Rate this: