https://meghraajpatil.wordpress.com/2011/annual-report/ मित्रांनो, हा काही नवा ब्लॉग नाही… फक्त वर्डप्रेसच्या स्टॅटने पाठवलेली एक लिंक आहे, मी फक्त ती पब्लिश केलीय… फेसबुक आणि स्टीवरवर तर व्यवस्थित पोस्ट झालीय, त्यामध्ये वर्डप्रेसवर शेअर करण्याचाही ऑप्शन होता, पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय…
Tag Archives: वर्डप्रेस
अण्णांच्या सोशल नेटवर्किंगमधील इनिंगचा शेवट…
अण्णा हजारे यांनी आपला ब्लॉग बंद करण्याचा निर्णय जाहीर केलाय. वर्डप्रेस आणि ब्लॉगस्पॉट या ब्लॉगसाईटवर असलेला अण्णा हजारे सेज हा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय अण्णांनी आज राजधानी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. तसंच या ब्लॉगवर त्यांचे माजी अधिकृत ब्लॉगर राजू परूळेकर यांनी टाकलेलं पत्र आपली सही नसल्यामुळे अधिकृत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.