वाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011

सरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील… थोडक्यात काय तर … तुम चले जाओगे तो सोचेंगे… हम नें क्या खोया, क्या पाया…. (कृषिवल मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2012) Advertisements

Rate this: