जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…

फेसबुकवर टाईमपास करणं तसं आपल्याकडे नवीन नाहीय. फेसबुक आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलंय. कृषिवलच्या मंगळवारसाठीच्या लेखासाठी काही तपशील अभ्यासत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं, तशी बातमी जुनी आहे, मात्र मला मराठी पेपरात कुठे पाहायला मिळाली नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल… पण फेसबुकचे विधायक उपयोग किती लोकविलक्षण असू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित […]

Rate this:

एक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा

सोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि […]

Rate this:

माहितीच्या मुक्त प्रवाहासाठी…

आपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे […]

Rate this: