आपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे …
Author Archives: मेघराज पाटील
इंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल?
मागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून …
चित्रे शशिकांत धोत्रे यांची…
चित्रांवर लिहिणं खूप अवघड असलं पाहिजे, किंवा मला ते जमत नसावं, गेले दोन दिवस चित्रांवर लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण जमत नाही. अगदी खरं सांगायचं तर मला चित्रातलं फार काही कळत नाही. तशी चित्रे फक्त आवडतात, बघायला… त्यातलं शास्त्र कळत नाही म्हणजे माध्यम, कागद किंवा कॅनव्हास यातलं काहीच कळत नाही. म्हणजे तुमचं ते मॉडर्न आर्ट वगैरे… …
इंटरनेट : जीवनावश्यक आहे, पण मूलभूत नक्कीच नाही
एक चर्चा सुरू झालीय, पाश्चिमात्य देशांमध्ये… तशी ही चर्चा आपल्याकडे यायला अजून वेळ आहे. इंटरनेटच्या 3G स्पीडमुळे कदाचित सुरू होईलही आपल्याकडे लवकरच…. इंटरनेट हा मानवाधिकार असावा का, म्हणजे मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देण्याइतपत त्याचं महत्व असावं. तसं पाहिलं तर इंटरनेटचं महत्व आज कुणालाच अनुल्लेखित करता येणार नाही. कारण इंटरनेटची माहिती आणि संदेशवहनाची क्षमता अफाट आहे. …
Continue reading “इंटरनेट : जीवनावश्यक आहे, पण मूलभूत नक्कीच नाही”
2011 in review
The WordPress.com stats helper monkeys prepared a 2011 annual report for this blog. Here’s an excerpt: The concert hall at the Sydney Opera House holds 2,700 people. This blog was viewed about 12,000 times in 2011. If it were a concert at Sydney Opera House, it would take about 4 sold-out performances for that many …
अण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)
2011 या संबंध वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव पडलेला दिसतो. पहिल्यांदा एप्रिलमध्ये जंतर मंतरवर पाच दिवसांचं उपोषण त्यानंतर ऑगस्टमध्ये रामलीला मैदानावर बारा दिवसांचं उपोषण आणि मग वर्ष संपताना मुंबईत एमएमआरडीए मैदानावर दोन दिवसांचं उपोषण… या तीन उपोषणांपैकी पहिल्या दोन उपोषणाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, मात्र अण्णांना आपल्या आंदोलनाला असलेला लोकसमर्थनाचा प्रतिसाद तिसऱ्या वेळी म्हणजे मुंबईत कायम …
Continue reading “अण्णा अजूनही लोकांचे हिरो… (स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षण)”
2011 : माझं ब्लॉगिंग
https://meghraajpatil.wordpress.com/2011/annual-report/ मित्रांनो, हा काही नवा ब्लॉग नाही… फक्त वर्डप्रेसच्या स्टॅटने पाठवलेली एक लिंक आहे, मी फक्त ती पब्लिश केलीय… फेसबुक आणि स्टीवरवर तर व्यवस्थित पोस्ट झालीय, त्यामध्ये वर्डप्रेसवर शेअर करण्याचाही ऑप्शन होता, पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय…
वाढत्या लोकांक्षाचं वर्ष 2011
सरलेल्या म्हणजे 2011 या वर्षाच्या गप्पा अजून किती दिवस मारायच्या… आताशा अनेक वृत्तपत्रांनी, टीव्ही चॅनेलांनी 2011 चा आढावा घेतला असेल, काही अजूनही घेत असतील… थोडक्यात काय तर … तुम चले जाओगे तो सोचेंगे… हम नें क्या खोया, क्या पाया…. (कृषिवल मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2012)