हे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग …
Author Archives: मेघराज पाटील
शहरयार… पुन्हा एकदा
जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती हैं हमें… यह जमीं चांद से बेहतर नजर आती हैं हमें.. हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यों है, अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमे शहरयार… ते गेल्याची बातमी काल टीव्ही पाहताना समजली. बार्शीत असल्यावर टीव्हीवर बातम्या पाहता येतात. शहरयार म्हटलं की आठवतं… “गबन”मधली सीने में …
फेसबुक : एक यश शेअर आणि कनेक्टचं…
It’s our birthday and we want to thank you for an amazing eight years. You continue to inspire us to provide a service that makes it easy for you to connect with the people and things you care about most. माझ्या फेसबुक प्रोफाईलवर आलेलं हे फेजबुकचं ताजं स्टेटस… आज म्हणजे शनिवार 4 फेब्रुवारीचं… चार फेब्रुवारी …
ट्वीटरची सेन्सॉरशिप!
“The open exchange of information can have a positive global impact … almost every country in the world agrees that freedom of expression is a human right. Many countries also agree that freedom of expression carries with it responsibilities and has limits.” ही भूमिका आपण आपल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शाळेतच शिकलेलो असतो. म्हणजे भारतात प्रत्येकाला घटनेनं …
बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,
एका आवडलेल्या गजलेच्या काही ओळी आहेत… ही गजल गुलाम अली यांनी गायलीय… बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो, चार किताबें पढ कर वो भी हम जैसे बन जाएंगे..। बहुतेक निदा फाजली यांची ही गजल असावी… अजून शोध घेतलेला नाहीय. मला नेहमीच असं वाटत आलंय की म्हणजे मी या विचारांचा आहे असं म्हणा.. काहीही …
Continue reading “बच्चों के छोटे हाथों को चांद-सितारे छूने दो,”
एक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा
सोपा आणि पिपा… हे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे… सोपा म्हणजे SOPA आणि …
संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न!
पुण्यात माथेफिरू एसटी बस ड्रायव्हरचा धुमाकूळ स्वारगेट डेपोतून बस ड्रायव्हरने पळविली बस बस थांबवण्यासाठी पोलिसांकडून 10 राऊंड फायर माथेफिरूच्या हैदोसात 9 मृत्युमुखी, 27 जखमी माथेफिरू बस ड्रायव्हरचं नाव संतोष मारूती माने संतोष मारूती माने, मूळचा उत्तर सोलापूर तालुक्याती, स्वारगेट डेपोत नोकरी संतोष माने मनोरूग्ण – मानेचे कुटूंबीय आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर संतोष माने मनोरूग्ण …
Continue reading “संतोष मानेच्या माथेफिरूपणाने उपस्थित केलेले प्रश्न!”
सोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल?
सलमान रश्दी यांनी जयपूरमधील साहित्य संमेलनात सहभागी होण्याला मुस्लीम मूलतत्ववादी गटांनी विरोध केला. सलमान रश्दी भारतात आले तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्यांचा फक्त जयपूरच नाही संपूर्ण भारत दौरा रद्द झाला. पहिल्यांदा त्यांच्या भारतात येण्याला विरोध झाला तेव्हा त्यांनी भारतात येण्यासाठी व्हिसाची गरजच नाही, असंही वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर त्यांनी आपला दौराच रद्द …
Continue reading “सोशल नेटवर्किंगच्या युगात रश्दींना खरोखरच थांबवता येईल?”
फक्त दोन वर्षे थांबा! 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल
आता तुमच्यापैकी अनेकांकडे 3G मोबाईल्स असतील. आता यापुढील व्हर्जन कोणतं, असं विचारलं तर साहजिकच तुम्ही म्हणाल की 4G… काही नाही सोप्पंय… प्रत्येकवेळी Gअक्षराच्या मागे एकेक क्रमांक वाढवत न्यायचा. सध्याचा जमाना 3Gचा पण तुम्हाला 2G आणि 1G तरी कुठे माहिती होते. म्हणजे तुम्ही ते वापरत होतातच, पण त्यांना कोणतं जी लावायचं, हे तितकंसं स्पष्टपणे ठाऊक नव्हतं. …
Continue reading “फक्त दोन वर्षे थांबा! 3G पेक्षाही 500 पट वेगवान मोबाईल”
कॉन्टेन्ट इज किंग!
SOPA आणि PIPA या दोन अँटीपायरसी कायद्यामुळे अमेरिकेतील वातावरण ढवळून निघायलंय. बुधवारी विकीपीडियासह रेडीट, वर्डप्रेस यासारख्या अनेक साईट्सनी आपला निषेध साईट बंद ठेऊन केला. त्यायामुळे या कायद्याच्या विरोधाला एक नवीन आयाम मिळाला. विरोध किती व्यापक आहे आणि कशासाठी आहे. याचीही चर्चा जगभर होतेय. तसं पाहिलं तर हे सर्व प्रकरण अमेरिकेतलं. कायदा करणार अमेरिकेची काँग्रेस. मग …