सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणार्याला सलाम, न बघणार्याला सलाम, विकत घेणार्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणार्याला सलाम, सलाम, भाई, सबको सलाम. Advertisements
Author Archives: मेघराज पाटील
2012 in review
The WordPress.com stats helper monkeys prepared a 2012 annual report for this blog. Here’s an excerpt: 600 people reached the top of Mt. Everest in 2012. This blog got about 12,000 views in 2012. If every person who reached the top of Mt. Everest viewed this blog, it would have taken 20 years to get […]
संदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग
टीव्ही पत्रकारिता मॅड सिटी होऊ नये
महायात्रा : वारी विधानसभेची II
महायात्रा : वारी विधानसभेची हा एबीपी माझाचा खास कार्यक्रम… 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आखण्यात आला होता. महाराष्ट्रातील सर्व सामान्य जननेचं प्रवासाचं साधन असलेल्या एसटी बसमधून सबंध महाराष्ट्र फिरायचा आणि जनतेच्या प्रश्नावर त्यांनी निवडून दिलेल्या किंवा निवडून देणार असलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करायची असा हा कार्यक्रम होता. या प्रकारच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला राज्यातल्या प्रेक्षकांनी […]
लोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ
तुम्हाला कसलीही व्हिडिओ क्लिप पाहायची असेल तर तुम्ही काय करता. इंटरनेटवर जाऊन सरळ youtube.com असं टाईप करता. आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ पाहता. मग त्यामध्ये अख्खा सिनेमा असो की एखादा एमएमएस. किंवा एखाद्या नव्या, येऊ घातलेल्या सिनेमाचं गाणं किंवा प्रोमो पाहायचा असला तर तुमची पहिली पसंती असते यूट्यूब. (कृषिवल, मंगळवार 22 मे 2012)
नापास कोण?
आज बारावीचा निकाल लागलाय. यावर्षी निकाल तसा गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. पण फक्त दोन अडीच टक्क्याने… मार्क्सवादी शिक्षणव्यवस्था आपल्या सगळ्यांचाच खेळखंडोबा करतेय. म्हणूनच मला पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांपेक्षा नापास झालेल्यांचीच जास्त काळजी करावी वाटते. ही एक तीन तासांची परीक्षा त्यांना एवढ्या मोठ्या आयुष्यातून हद्दपार कशी करू शकेल. याच संदर्भात मी गेल्यावर्षी लिहिलेला एक ब्लॉग पुन्हा प्रकाशित […]
CHANGE IS GOOD
Originally posted on रामबाण:
स्टार माझा चॅनलचं नाव एबीपी माझा असं बदलण्याचा निर्णय पहिल्यांदा कळला तेव्हा फार रुचला नाही. कोणताही बदल सहजासहजी स्वीकारण्याची मनाची आणि कोणाचीच तयारी नसते हे एक कारण, तर ‘स्टार’ जाणार आणि त्याची जागा एबीपी अशी अजुन तोंडात न रुळलेली अक्षरं घेणार हे दुसरं. खरं तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात -घराघरात मनावर कोरल्या गेलेलं,…
गाभारा
दर्शनाला आलात? या.. पण या देवालयात, सध्या देव नाही गाभारा आहे, चांदीचे मखर आहे. सोन्याच्या समया आहेत, हिर्यांची झालर आहे. त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या पाहिलात ना तो रिकामा गाभारा? नाही..तसं नाही, एकदा होता तो तिथे काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा दोन […]
जेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…
फेसबुकवर टाईमपास करणं तसं आपल्याकडे नवीन नाहीय. फेसबुक आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलंय. कृषिवलच्या मंगळवारसाठीच्या लेखासाठी काही तपशील अभ्यासत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतलं, तशी बातमी जुनी आहे, मात्र मला मराठी पेपरात कुठे पाहायला मिळाली नाही. कदाचित तुम्हाला माहिती असेल… पण फेसबुकचे विधायक उपयोग किती लोकविलक्षण असू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित […]
‘जरीला’मधील उतारा…
चांगदेवला अचानक काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. त्याला वाटलं एकट्या पुरूषाजवळ असून असून किती ओल असणार? आणि असते तीसुद्धा तात्पुरती लंगोट चिकट होण्याइतकी. तरी कुमारपणातही ही ओल आतून धडक मारत असते. ती स्त्रवायला लागली की जगाचा अर्थ बदलतो. — ब्रह्मचर्य म्हणजे रखरखीत वाळवंट, कोरडं रूक्ष. त्यात झरे फुटणं म्हणजे पुन्हा स्त्रीशी संबंध. आपण आता कोरडं खट्ट […]