मी…


सबसे सुन्दर है जो समुद्र / नाज़िम हिक़मत
सबसे सुन्दर है जो समुद्र
हमने आज तक उसे नहीं देखा,
सबसे सुन्दर है जो शिशु
वह आज तक बड़ा नहीं हो सका है,
हमें आज तक नहीं मिल सके हैं
हमारे सबसे सुन्दर दिन,
मधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ
आज तक नहीं कह सका हूँ।

अंग्रेज़ी से अनुवाद : उत्पल बैनर्जी

.

माझ्या सर्व वाचकांना, ब्लॉगला फक्त भेट देऊन तो चाळणाऱ्यांना, सर्व मित्रांना, त्यांच्या परिवारांना, कुटुंबीयांना आणि सर्व परिचित तसंच अपरिचितांनाही दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा…

दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांनीच दिल्या घेतल्या पाहिजेत, फक्त अट एकच आहे, त्यातली औपचारिकता टाळूयात, जमेल तितकी आणि शक्य होईल तितकं या औपचारिकतेला फाटा देऊयात, कारण आपल्याला कुठलीही निवडणूक लढवायची नाहीय की अन्य कुठेही जाऊन नेतेगिरी करायची नाहीय.

दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या नसल्या तरी त्या असतातच की, मी कुणाला शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा कुणाकडून स्वीकारल्या नाहीतर तर शुभेच्छा थोड्याच संपणार आहेत… शुभेच्छा विश्वाच्या अंतापर्यंत टिकतील, कारण त्याची ताकद अफाट आहे…

दिवाळी हा प्रकाशाचा, ज्योतीचा, उजेडाचा आणि तेजाचा उत्सव म्हणूनच साजरा व्हायला हवा. हीच फक्त एक माफक अपेक्षा…

शुभेच्छा तर आहेतच, लोभही वृद्धींगत व्हावा…

मेघराज पाटील
themeghraaj@gmail.com

Join the Conversation

5 Comments

 1. Hello
  Megharaj Tuzi side pahun chan vathale…..mi profession ne video editor & Assistant Director ahe. or mi marathi musical Event Director & management karato.
  Pune madhe Studio pancham Digital. Audio & video setup ahe. ad film, Documentary Short film che working hote.
  atacha ami production house suru kele ahe.
  so kahi kam asel tar sang…..
  my contact nob is 9371607942

  regarding
  sachin ranadive
  pune

 2. MEGH RAJ SIR , नमस्ते
  मी निलेश झाल्टे , मी बार्शी तालुक्यातील पूरी या छोट्याश्या गावातील एक कथित सुशिक्षित मुलगा आहे. सर मी एम.ए मास.कम्युनिकेशन आणि जर्नालिझ्म मधे केले आहे..(महात्मा गांधी अंतर्राष्ट्रिय हिंदी विश्वविद्यालय ,वर्धा या सेन्ट्रल विद्यापीठातुन )..आता सर माझी डिग्री पूर्ण झाली आहे..आणि सध्या पत्रकारितेमध्ये नोकरी च्या शोधार्थ आहे..मी दैनिक भास्कर समुहात ६-७ महीने काम देखिल केले आहे..मला माहिती आहे सर की या क्षेत्रामध्ये आपली क्षमता दाखवल्या शिवाय कुनिही फ्रेशर ला संधि देत नाही..पण सर जर अशी काही संधि उपलब्ध असेल तर मी त्या संधिचं नक्की सोनं करून दाखविन.सर सध्या मी बार्शीमध्ये च आहे.आपनाला एक वेळ प्रत्यक्ष भेटन्याची इच्छा आहे …

  please reply sir

  9822721292
  nileshzalte11@gmail.com

 3. बार्शीत आल्यावर नक्की भेटता येईल… तसा मी प्रत्येक सोमवारी बार्शीत येतो… कोर्टाच्या तारखेसाठी… कोर्ट परिसरातच भेट होईल

 4. काके…. ब्लॉग छान जमत आहेत… विषयांची निवडही चांगली आहे… लिहिण्यात सातत्यही आहे… फक्त आता ब्लॉगला जास्तीत जास्त सोशल मीडिया फ्रेंडली किंवा नेटवर्किंग फ्रेंडली बनव… माझ्या ब्लॉगवर खालच्या बाजूला काही लिंक दिल्यात, त्यांचा लोगोही आपल्या साईटवर पब्लिश होतो, त्यामुळे तुम्ही नवा ब्लॉग लिहिलात की आपोआप संबंधित नेटवर्किंग साईटवर पब्लिश होतो.. http://memarathi.blogspot.com/
  http://marathiblogworld.blogspot.com/
  http://www.marathibloggers.net/
  http://blogkatta.netbhet.com/
  http://www.marathicorner.com/
  http://www.marathisuchi.com/
  http://www.haaram.com/?ln=hi
  http://www.marathimandali.com/
  http://www.indiblogger.in/
  http://www.indiblogger.in/blogger/34008/
  http://marathiblogs.net/

  काका, सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या ब्लॉ़गवर कॉमेन्ट टाकता येत नाहीत, काहीतरी प्रॉब्लेम आहे, बॅकएन्डला जाऊन एकदा सेटिंग चेक कर… कॉमेन्टचा ऑप्शन सर्वांसाठी मोकळा असावा, त्यावर निर्बंध नको…. म्हणजे तुझ्या वाचकांना त्यांच्या प्रतिक्रिया देता येतील, तसंच तुझ्या ब्लॉगवर स्टॅटचं अॅप्लिकेशन बसवून घे… म्हणजे तुझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्यांची संख्या कळेल. मी यापूर्वीही एकदा कॉमेन्ट टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण सक्सेस झाला नाही. कारण तो तुमचं प्रोफाईल मागतो, वर्डप्रेस अॅक्सेप्ट करत नाही. गूगल आयडी टाकला तर तो तुम्हाला गूगलवर ब्लॉग सुरू करायला सांगतो.. एकदा तपासून पाहा

Leave a comment

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: