‘जरीला’मधील उतारा…

चांगदेवला अचानक काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. त्याला वाटलं एकट्या पुरूषाजवळ असून असून किती ओल असणार? आणि असते तीसुद्धा तात्पुरती लंगोट चिकट होण्याइतकी. तरी कुमारपणातही ही ओल आतून धडक मारत असते. ती स्त्रवायला लागली की जगाचा अर्थ बदलतो. — ब्रह्मचर्य म्हणजे रखरखीत वाळवंट, कोरडं रूक्ष. त्यात झरे फुटणं म्हणजे पुन्हा स्त्रीशी संबंध. आपण आता कोरडं खट्ट […]

Rate this:

कानामागून आला आणि तिखट झाला…

हे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग […]

Rate this: