सलमान रश्दी यांनी जयपूरमधील साहित्य संमेलनात सहभागी होण्याला मुस्लीम मूलतत्ववादी गटांनी विरोध केला. सलमान रश्दी भारतात आले तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्यांचा फक्त जयपूरच नाही संपूर्ण भारत दौरा रद्द झाला. पहिल्यांदा त्यांच्या भारतात येण्याला विरोध झाला तेव्हा त्यांनी भारतात येण्यासाठी व्हिसाची गरजच नाही, असंही वक्तव्य केलं होतं. मात्र नंतर त्यांनी आपला दौराच रद्द […]