रूपयाचा नवीन आलेलं नाणं पाहिलंत? स्टीलचं अतिशय लहान… आता पन्नास पैसे किंवा पाच रूपयाचं नाणं असू द्यात, आकारात कसलाच फरक नाही, तेव्हाच पहिल्यांदा पटलं की खरंच रूपया बारीक झालाय… म्हणजे अगोदर अर्थशास्त्रज्ञ किंवा त्यासंदर्भातले जाणकार कितीही सांगत असले की रूपयाचं मूल्य कमी होतंय, त्यावर सहजासहजी विश्वास बसायचा नाही, पण आताचा रूपया पाहिला की रूपयाचं मूल्य […]
Monthly Archives: October 2011
दीपावली शुभेच्छा
माझ्या सर्व वाचकांना, ब्लॉगला फक्त भेट देऊन तो चाळणाऱ्यांना, सर्व मित्रांना, त्यांच्या परिवारांना, कुटुंबीयांना आणि सर्व परिचित तसंच अपरिचितांनाही दीपावलीच्या हार्दिक सुभेच्छा… दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांनीच दिल्या घेतल्या पाहिजेत, फक्त अट एकच आहे, त्यातली औपचारिकता टाळूयात, जमेल तितकी आणि शक्य होईल तितकं या औपचारिकतेला फाटा देऊयात, कारण आपल्याला कुठलीही निवडणूक लढवायची नाहीय की अन्य कुठेही जाऊन […]
iSteve: the Book of Jobs च्या निमित्ताने….
स्टीव जॉब्जचं निधन झालं, त्याला आता पंधरवडा उलटून गेलाय. स्टीव जॉब्जच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्याच्या अनेक चाहत्यांनी मधल्या काळात मोठ्या प्रमाणात अॅपल्सच्या प्रॉडक्टची खरेदी केली. आता पुन्हा एकदा स्टीव जॉब्ज चर्चेत आलाय, यावेळी कारण आहे ते त्याच्या चरित्राचं… त्याच्यावरील पुस्तकाचं. (कृषिवलसाठी लिहिलेला लेख)
अण्णाचं ब्लॉगिंग… फक्त एकला चलो रे…
अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमधून आपली भूमिका स्पष्ट केलीय. आज त्यांनी ब्लॉगमधून राजकीय कट कारस्थान्यांबाबतीतली भूमिका स्पष्ट केलीय. आपल्या आंदोलनाबाबत राजकीय क्षेत्रामध्ये उलट सुलट चर्चा नेहमीच होत असतात, मी त्याकडे विशेष लक्ष देत नाही, असं सांगूनच अण्णांनी आपल्या ब्लॉगची सुरूवात केलीय. स्टार माझा मध्ये प्रकाशित
गुडबाय, गुगल बझ…!
आपल्याकडे सोशल नेटवर्किंग हा परवलीचा शब्द झाला, तो ऑर्कूटपासून… एक जमाना होता ऑर्कूटचा. ऑर्कूटवरचे स्क्रॅप हा एकेकाळी आपल्या दररोजच्या जगण्याचा एक भाग होता, फार जुनी गोष्ट नाही ही, झाली असतील फार फार तर पाचेक वर्षे… पण झुकरबर्गच्या फेसबुकने गूगलच्या ऑर्कूटला ओव्हरटेक केलं. फेसबुकच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी ऑर्कूटने अनेक बदल केले; पण त्याचा फारसा उपयोग […]
स्टीव्ह जॉब्स गेल्यानंतर…
स्टीव्ह जॉब्स बुधवारी गेला. आपल्याकडे बातमी समजली तेव्हा गुरुवार उजाडला होता. पेपरवाल्यांना त्याच्या निधनाची बातमी शुक्रवारच्या अंकात घ्यावी लागली. स्टीव्ह जॉब्स गेल्यापासून ते थेट आजपर्यंत आपापल्या मगदुराप्रमाणे त्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. जॉब्सच्या द्रष्टेपणाचं सगळ्याच लहानथोरांना कौतुक… सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कॉलेज ड्रॉपआऊट असूनही जगज्जेता असणं, जगभरातल्या लोकांना सर्वाधिक भावलं असावं. (कृषिवल दिनांक 11 […]
इंटरनेट: विकासाची मूलभूत गरज
If you are willing to sacrifice economic modernity and growth, then turn off the Internet, But if you want to be part of a vibrant, global marketplace and build a knowledge-based economy, you have to have an open Internet. … -Alec Ross, senior adviser for innovation to U.S. Secretary of State Hillary Clinton ‘इंटरनेट’ म्हणजे […]