भीमाशंकर ट्रेक व्हाया शिडीघाट

शेवटी आम्ही कर्जत भीमाशंकर ट्रेक पूर्ण करायचा मूहूर्त निश्चित केला. आधी ठरवलेली तारीख एका आठवड्याने पुढे ढकलल्यानंतर रविवार 15 मे ही तारीख निश्चित झाली. पण प्रत्यक्षात निघाले तिघेच जण… मुंबईतून मी, संदीप रामदासी आणि त्यांचा सहकारी गजानन उमाटे… तसं मंचरहून आम्ही आमच्या चॅनेलचा पुणे ग्रामीणचा प्रतिनिधी अविनाश पवार यालाही बोलवून घेतलं होतं. अविनाश एकटा न […]

Rate this:

34 वर्षांच्या राजवटीचा अस्त

माझा एक बंगाली मित्र काही दिवसांपूर्वी मुंबईत भेटला होता. दीपक घोष… एमसीसीएसच्या स्टार आनंदो या बांगला न्यूज चॅनेलमध्ये रिपोर्टर आहे. त्याला निवडणुकीविषयी विचारलं, तर तो म्हणाला मोमता बंदोपाध्याय… त्याच्या दृष्टीने प्रश्न एवढाच होता की आता रेल्वेमंत्री कोण होणार… कारण मुख्यमंत्री तर मोमता बंदोपाध्याय, कधीच निश्चित झाल्या होत्या.

Rate this:

ओसामा, अफगाणिस्तान युद्ध आणि वॉर स्पेशल बुलेटिन

ओसामा बिन लादेन.. 9/11 नंतर तब्बल दहा वर्षे अमेरिकेला अस्वस्थ करून सोडणारं नाव.. सोमवारी पहाटे म्हणजे अमेरिकेच्या कॅलेंडर प्रमाणे एक मे रोजीच अमेरिकन नेव्ही सील्सनी त्याचा खातमा केला. दहशतीचा एक अध्याय संपवला.

Rate this: