अजित दादा, बार्शीला रस्तामार्गेच या… तुमचं स्वागत आहे

मा. अजित पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र आपण रविवारी नऊ तारखेला बार्शीला जाणार आहात, असं वृत्तपत्रांमधून आणि माझ्या बार्शीतल्या मित्रांकडून कळालं. चांगली गोष्ट आहे. बार्शीत आपलं चांगलं स्वागत होईलच… तिथे तुम्हाला माहितीच असेल की, यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन आपल्या हस्ते होणार आहे. गेल्या 15-20 वर्षांपासून या केंद्राची निर्मिती होते आहे, आता ते पूर्ण झालंय. बार्शीकरांना विरंगुळ्याचं […]

Rate this: