एकविसाव्या शतकाचं पहिलं दशकही संपलं

आज 31 डिसेंबर. 1 जानेवारी 2010 ला सुरू झालेलं वर्ष आज संपणार. फक्त वर्षच नाही तर 1 जानेवारी 2001 ला सुरू झालेलं दशकही आजच संपत आहे. हे दशक अनेक अर्थांनी महत्वाचं आहे, कारण हे एकविसाव्या शतकातील पहिलं दशक. आपल्याकडे एकविसावं दशक सुरू होण्यापूर्वी त्याविषयी बरीच उत्सुकता होती, पण नवं शतक सुरू होण्यापूर्वी सर्वात जास्त बोलबाला […]

Rate this: