फेसबुककरांवरील कॅनडातील संशोधन आणि त्यानंतर…

फेसबुकचा सातत्याने वापर करणारे नेटिझन आत्ममग्न, आत्मकेंद्री असतात, असा निष्कर्ष कॅनडातल्या यॉर्क विद्यापीठातल्या संशोधकांनी काढलाय. फक्त फेसबुकच नाही तर वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवर वेळ घालवणाऱ्या व्यक्ती किंवा नेटिझन हे आत्ममग्न आणि स्वतःच्या तसंच स्वतःच्या विचारांच्या सर्वाधिक प्रेमात पडलेले असतात, असाही निष्कर्ष या संशोधकांनी नोंदवलाय. यॉर्क युनिवर्सिटीतल्या या संशोधकांनी सोशल नेटवर्किंगच्या संदर्भात अगोदर असलेल्या गैरसमजांना बळकटी […]

Rate this: