आता युद्ध अर्थव्यवस्था सुधारण्याचं…

अमेरिकेला आता युद्ध नकोय तर अर्थव्यवस्था सुधारायचीय. गेले सात वर्षे इराकमध्ये तळ ठोकून असलेलं अमेरिकी सैन्य आता परतीच्या वाटेवर आहे… आता तिथे शिल्लक असलेलं पन्नासेक हजार सैन्य पुढच्या वर्षभरात परतेल, सैन्याच्या परतीच्या या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष जॉन बिडेन जातीने हजर रहिले… त्यांनीच इराकी स्वातंत्र्याची मोहीम संपवत असल्याचं जाहीर करत उरलेलं पन्नास हजार सैन्य आजपासूनच ऑपरेशन नवी […]

Rate this: