मास्तर

मास्तर, सातत्याने  देतच राहिले… हे जग सोडून गेल्यावरही त्यांनी आपल्या पार्थिवाचं विद्युतदाहिनीत दहन करण्याऐवजी वैद्यकीय संशोधनासाठी दान केलं. हयातीतच त्यांनी आपलं सर्व काही – म्हणजे सदाशिवातलं राहतं घर, पुस्तकं आणि ज्याला रूढ अर्थाने संपत्ती म्हणता येईल असं सर्व काही साधना ट्रस्टला देऊन टाकलं.

Rate this:

पंतप्रधानपद नाकारणारा नेता

कॉमरेड ज्योती बसू भारताचे पहिले कम्युनिस्ट पंतप्रधान झाले असते. नियतीने म्हणा किंवा या देशाच्या राजकीय समीकरणातून त्यांना ही संधी मिळाली होती. पण सबंध पश्चिम बंगालमधलं सबंध राजकारणच केवळ काँग्रेस विरोध, त्यातल्या त्यात केंद्रातल्या सत्तेकडून सातत्याने डावलल्याचा आभास यावरच आधारित असल्यामुळे डाव्या पक्षांचा या प्रस्तावाला होकार मिळणं कधी शक्यच नव्हतं. म्हणूनच देशाला कम्युनिस्ट पंतप्रधान मिळाला असता […]

Rate this:

लातूरची पंचविशी

मुंबईहून बार्शीमार्गे लातूरला गेलात की एक भव्य उड्डाणपूल तुमचं स्वागत करतो , लातूर या मराठवाड्यातल्या शहराविषयीचा तुमचा दृष्टीकोन बदलून टाकतो. उड्डाणपुलाच्या अगोदरच तुम्हाला एमआयडीसी लागते , आणि लातूर आल्याची जाणीव करून देते. तसं लातूर आपल्याला परिचित असतं, मुख्यमंत्र्याचं शहर म्हणून. लातूर पॅटर्न विकसित करणारं गाव म्हणून. मराठवाड्यातली एक महत्वाची बाजारपेठ म्हणून आणि भूकंपाचा भीषण धक्का […]

Rate this:

कन्नूरला हिंसाचाराचा शापही राजकीयच ?

केरळ म्हणजे देवभूमी. केरळ सरकार असो की तिथली जनता, केरळला गॉड्स ओन कंट्री असं मोठ्या अभिमानाने मिरवून घेतात. पण या देवभूमीत उत्तरेकडे एक भाग असाही आहे की देवभूमीचेच लोक त्याचा उल्लेख नरक असा करतात. हा भाग आहे कन्नूरचा. कन्नूर हा केरळमधला एक जिल्हा. लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं तर राज्यातल्या तिसऱ्या क्रमांकाचं शहर. म्हणजे कोची, तिरूवनंतपुरम् आणि […]

Rate this: